आभार....

नील वेबर यांचा 'म्हणींचा ठेवा जपण्यासाठी' हा लेख २३ एप्रिल २००७ च्या महाराष्ट्र टाईमस मध्ये प्रसिध्द झाला. या लेखात नील वेबर यांनी या म्हणीच्या संकेतस्थळा बद्दल माहिती व त्याची गरज सुरेख सांगीतली आहे. हा लेख आपण येथे वाचू शकता.

 

म्हणींचा ठेवा जपण्यासाठी.

 

या लेखाबद्दल मी नील वेबर यांना धन्यवाद देतो आणि म. टा. चे आभार मानतो. हा लेख लिहून त्यांनी या संकेतस्थळाची माहिती महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात पोहचवली आहे.

 

यानंतर असंख्य चाहत्यांनी मला या संकेतस्थळाबद्दला प्रतिक्रिया पाठवल्या आणि मला प्रोत्साहीत केले त्यांचेही मी आभार मानतो.'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणी प्रमाणे या सूची मध्ये भर घालणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.....!!

अमित मोने.

आरती मुसळे.

खांडेराव मंधारे.

नंदन कुलकर्णी

नरेंद्र पाटिल.

नरेश चव्हाण.

निखिल सामंत.

नितीन भोसले.

पराग किनी.

प्रमोद टिल्लू.

प्रशांत राजुरकर.

मधुरा सावंत.

मनिषा बावीकर.

माधवी घोमे.

मिलिंद सोनपतकी.

मृणाल थिसे.

मोहन केतकर.

रविंद्र अंबार्डेकर.

विजय देशमुख.

विधाता भिडे.

विवेक सोमण.

शुभांगी रत्नपारखी.

श्रध्दा शेट्ये.

सुखदा वागळे.

सुजाता कुलकर्णी.

सुरेंद्र जांभे.

सुशिल व्याहपूरे.

सौ. चित्रा गोडांबे.

सौ. नुतन भोसले.

सौ. माधवी घोगे.

सौ. शोभा विपत.

हर्षदा कोळेकर.

सौ. मंगला सावकार
सौ. तेजस्वीनी मेहेंदळे.


Make your own free website on Tripod.com