• धनगराच्या मॆंढ्या अन शेतकऱ्याला लेंढ्या.

 • धनवंताला दंडवत.

 • धन्याला धतुरा आणि चोराला मलिदा.(धन्याला कन्या अनं चोराला मलिदा.)

 • धमनीतला पडला भोक हवा गेली बर फोक.

 • धरल तर चावतय आन सोडलर तर पळतय.

 • धर्माने दिले नेसायला तर परसात गेली मोजायला.

 • धाक ना दरारा, फुटका नगारा.

 • धावत्यापाठी यश.

 • धावल्याने धन मिळत नाही.

 • धु म्हटले की धुवायचे लोंबतय काय ते नाही विचारायचे. (वाढ म्हणलं की वाढावं कोणं जेवतेयं वाकून बघू नये.)

 • धुडुम धडवा अन आंब्बसेला (अमावसेला) पाडवा.

 • धुतल्या तांदळातला खडा.

  Make your own free website on Tripod.com