• फुकट घालाल जेवू तर सारेजन येवू, काही लागेल देणं तर नाही बा येणं.

  • फुकटचंबू बाबूराव.

  • फुकटचे खाणे आणि हागवणीला कहर.

  • फुका दिले झोका म्हणून पांग फेडलेस का लेका?

    Make your own free website on Tripod.com