• शब्दांचा सुकाळ तेथे बुध्दीचा दुष्काळ.

 • शहाणं हो‌ईना अन सांगता ये‌ईना.

 • शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये.

 • शहाण्याला शब्दाचा मार.

 • शिजे पर्यंत दम धरवतो, निवे पर्यंत धरवत नाही.

 • शितावरून भाताची परीक्षा.

 • शिर सलामत तर पगड़ी पचास.

 • शिराळ शेती दाट.

 • शिळ्या कढीला ऊत.

 • शुभ बोल नाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली.

 • शेणं आपण खायचं अनू तोंड दुसऱ्याचं हुंगायचं.

 • शेरास सव्वाशेर.

 • शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड कशी?

 • शेळीचे शेपुट न माशा हाकालणारे न अब्रु झाकनारे.

 • शोधा म्हणजे सापडेल.

  Make your own free website on Tripod.com