• थांबला तो संपला.

  • थाट राजाचा, दुकान भाडगुंजाचे.

  • थेंबे थेंबे तळे साचे.

  • थोडक्यात नटावे अन प्रेमाने भेटावे.

  • थोरा घराचे श्वान त्याला देती सर्व मान.

  • थोरांचे दुखणे आणि मणभर कुंभणे.

    Make your own free website on Tripod.com