Created and maintained by Anand Savkar. Please visit my home page.

  1. त वरून ताकभात.

  2. तळे राखी तो पाणी चाखी.

  3. तुम्ही करा अऩ आम्ही निस्तरा.

  4. तेरड्याचे रंग तीन दिवस.

  5. तेल गेले, तुप गेले, हाती आले धोपाटणे.


  1. थेंबे थेंबे तळे साचे.



  1. दांत आहे तर चणे नाहीत, चणे आहेत तर दांत नाहीत.

  2. दाम करी काम.

  3. दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसली कापूस वेचीत.

  4. दिव्याखाली नेहमी अंधार.

  5. दिसतं तस नसतं म्हणून तर जग फसतं.

  6. दुरून डोंगर साजरे.

  7. दुष्काळात तेरावा महिना.

  8. दृष्टी आड सृष्टी.

  9. देखल्या देवा दंडवत.

  10. देव तारी त्याला कोण मारी.

    v

    देवाचं नावं अऩ स्वताच गावं.

  11. दैव देतं अऩ कर्म नेतं.

  12. दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी.



| Home |