Created and maintained by Anand Savkar. Please visit my home page.

     

  1. अंगापेक्षा बोंगा जास्ती.

  2. अंथरूण पाहून पाय पसरावेत.

  3. अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.

  4. अंधेर नगरी चौपट राजा.

  5. अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.

  6. अडला हरी धरी गाढवाचे पाय.

  7. अडली गाय खाते काय.

  8. अती झालं अऩ हसू आलं.

  9. अती तिथं माती.

  10. अती परीचयात आवज्ञा.

  11. अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.

  12. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.

  13. असतील चाळ तर फिटतील काळ.

  14. असतील शिते तर नाचतील भूते.

  15. असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी.

  16. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.

  17. आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.

  18. आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.

  19. आडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.

  20. आड्यात नाही तर पोऱ्ह्यात कोठून.

  21. आत्याबा‌ईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.

  22. आधी पोटोबा, मग विठोबा.

  23. आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना.

  24. आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.

  25. आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.

  26. आपला तो बाळ्या दुसऱ्याचा तो कार्ट्या.

  27. आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून.

  28. आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.

  29. आपला हात, जग्गन्नाथ.

  30. आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते.

  31. आयजीच्या जिवावर पायजी उधारी.

  32. आयत्या बिळात नागोबा.

  33. आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला.

  34. आळ्श्याला गंगा दूर.


  1. इकडे आड तिकडे विहीर


  1. उंदराला मांजराची साक्ष.

  2. उचलली जीभ लावली टाळूला.

  3. उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग.

  4. उथळ पाण्याला खळखळाट फार.

  5. उस गोड लागला म्हणून मुळासगट खावू नये.


  1. एकादशीच्या घरी शिवरात्र.

  2. ऐंक ना धड बाराभर चिंद्या.

  3. ऐंट राजाची अऩ वागणूक कैंकाड्याची.

  4. ऐकटा जिव सदाशिव.

  5. ऐकावे जनाचे करावे मनाचे.


| Home |